सरकारी जॉब संपूर्ण माहिती केंद्र:
अधिक माहिती साठी subscribe करा:https://www.youtube.com/channel/UCAMqqVQSlib42ntKEQt6knw?view_as=subscriber
ठाणे महानगरपालिका यांच्या आस्थापनेवर विविध पदांच्या एकूण 47 जागा
ठाणे महानगरपालिका, ठाणे यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण 47 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.
विविध पदांच्या एकूण 47 जागा
अधिष्ठाता, वैद्यकीय आरोग्य अधिकारी, प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक, अधिव्याख्याता, दंत वैद्यकीय अधिकारी व वैद्यकीय अधिकारी पदांच्या जागा
शैक्षणिक पात्रता – पदांनुसार शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात पाहावी.
अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक २४ फेब्रुवारी २०२० पर्यंत ऑनलाईन अर्ज करता येतील.
अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.
वेब साईट : www.thanecity.gov.in
www.thanecity.gov.in
No comments:
Post a Comment