loading...

आजच्या ताज्या चालू घडामोडी ( 8)

PVK STUDIO 1

पोलीस भरती बद्दल अपडेट माहिती साठी चॅनल ला SUBSCRIBE नक्की करा




रोज चालू घडामोडी मोफत मिळवा टेलिग्राम वर लिंक येथे आहे  : https://t.me/Pvk_studio


1】 जानेवारी 2020 मध्ये 63 वा महाराष्ट्र केसरी किताब कोणी जिंकला ?
: हर्षवर्धन सदगीर

2】 जानेवारी 2020 मध्ये महाराष्ट्र केसरी उपविजेता कोण आहे ?
: शैलेश शेळके

3】 29 ऑक्टोबर 2020 मध्ये जामिया मिलिया इस्लामीया विद्यापीठ,अलिगढला किती वर्षे झाली ?
: 100 वर्ष

4】महाराष्ट्र चे पाहिले फुलपाखरू चे गाव कोणते ?
: पारपोली ( सिंधुदुर्ग )

5】अनंतराव भालेराव यांचे जन्म शताब्दी वर्ष 2019 हे आहे तर ते कोणत्या वृत्तपत्राचे संपादक होते ?
: मराठवाडा

6】 नागरिकत्व दुरुस्ती कायदा 2019 द्वारे कोणत्या कायद्यात दुरुस्ती करण्यात आली ?
: नागरिकत्व कायदा 1955


7】 2020 मध्ये कितवा प्रजासत्ताक दिन साजरा करण्यात आला आहे ?
: 71 वा

8】 केंद्रीय मनुष्य विकास मंत्रालयाने नुकत्याच पार पडलेल्या संविधान दिनी कोणत्या पोर्टल ची सुरुवात केली ?
: कर्तव्य


9】 कोरेगाव भिमाची लढाई केव्हा लढण्यात आली होती ?
: 1818


10】 जानेवारी 2020 मध्ये कोणत्या भारतीय खेळाडूने सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्ती घोषित केली आहे ?
: इरफान पठाण

ठाणे महानगरपालिका यांच्या आस्थापनेवर विविध पदांच्या एकूण 47 जागा

सरकारी जॉब संपूर्ण माहिती केंद्र:

अधिक माहिती साठी subscribe करा:https://www.youtube.com/channel/UCAMqqVQSlib42ntKEQt6knw?view_as=subscriber




ठाणे महानगरपालिका यांच्या आस्थापनेवर विविध पदांच्या एकूण 47 जागा


ठाणे महानगरपालिका, ठाणे यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण 47 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण 47 जागा
अधिष्ठाता, वैद्यकीय आरोग्य अधिकारी, प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक, अधिव्याख्याता, दंत वैद्यकीय अधिकारी व वैद्यकीय अधिकारी पदांच्या जागा


शैक्षणिक पात्रता – पदांनुसार शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात पाहावी.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक २४ फेब्रुवारी २०२० पर्यंत ऑनलाईन अर्ज करता येतील.

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

वेब साईट : www.thanecity.gov.in
www.thanecity.gov.in

पुणे महानगरपालिका यांच्या आस्थापनेवर विविध पदांच्या एकूण १८१ जागा :

सरकारी जॉब संपूर्ण माहिती केंद्र:

अधिक माहिती साठी subscribe करा:https://www.youtube.com/channel/UCAMqqVQSlib42ntKEQt6knw?view_as=subscriber


पुणे महानगरपालिका यांच्या आस्थापनेवर विविध पदांच्या एकूण १८१ जागा :

संपूर्ण माहिती : पुणे महानगरपालिका यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण १८१ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण १५७ जागा
वैद्यकीय अधिकारी, आय.सी. यु. फिजिशियन/ इंटेंसिव्हिस्ट, फिजिशियन, निवासी फिजिशियन, कार्डीओलॉजिस्ट, शल्य विशारद, युरो सर्जन, न्युरो सर्जन, बालरोग तज्ञ, नवजात अर्भक तज्ञ, पॅथोलॉंजिस्ट, रेडीओलॉंजिस्ट, चेस्ट स्पेशालिस्ट, स्त्री रोग तज्ञ, बालरोग विशारद, भूल तज्ञ (बधिरीकरण तज्ञ), कान नाक घसा तज्ञ, नेत्र शल्य चिकित्सक, अस्थिव्यंग तज्ञ, मानसोपचार तज्ञ, मायक्रोबायोलॉंजिस्ट आणि दंतशल्य चिकित्सक पदांच्या जागा


शैक्षणिक पात्रता – उमेदवार शासकीय महाविद्यालयातून एम. बी. बी, एस. पदवी/ पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रम उत्तीर्ण झालेला असावा.

अर्ज सादर करण्याचा पत्ता – पुणे महानगरपालिका भवन, आरोग्य विभाग, तिसरा मजला, मेडिकल युनिट विभाग, शिवाजीनगर, पुणे, पिनकोड-४११००५

अंतिम तारीख सर्व खाली दिलेल्या वेबसाईटवर पहा

अधिकृत website :https://www.pmc.gov.in/en

आजच्या ताज्या चालू घडामोडी ( 7)

                  PVK STUDIO 1

पोलीस भरती बद्दल अपडेट माहिती साठी चॅनल ला SUBSCRIBE नक्की करा




रोज चालू घडामोडी मोफत मिळवा टेलिग्राम वर लिंक येथे आहे  : https://t.me/Pvk_studio

1】 2020 मध्ये कितवा प्रजासत्ताक दिन साजरा करण्यात आला ?
: 71 वा


2】 2020 मधील प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी आलेले प्रमुख अतिथी कोण होते ?
: जैर बोल्सनोरो (ब्राजील)


3】 2019 च्या प्रजासत्ताक दिनी आलेले प्रमुख अतिथी कोण होते?
: सिरील रामाफोसा


4】 महाराष्ट्राच्या बीजमाता राहीबाई पोपरे यांना 2020 मध्ये नुकताच कोणता पुरस्कार देण्यात आला ?
: पद्मश्री पुरस्कार


5】 महाराष्ट्राचे पोपटराव पवार यांना 2020 मध्ये नुकताच कोणता पुरस्कार देण्यात आला ?
: पद्मश्री पुरस्कार


6】 2020 मध्ये एकूण किती व्यक्तींना पद्मश्री पुरस्कार देण्यात आला ?
:118


7】 2020 मध्ये एकूण किती लोकांना पद्मभूषण पुरस्कार जाहीर झाला ?
:16


8】 2020 मध्ये पद्मभूषण पुरस्कार मिळवणारे  एकमेव महाराष्ट्रीय व्यक्ती कोण ?
: आनंद महिंद्रा


9】 पहिल्या "खेलो इंडिया यूनिवर्सिटी गेम्सचे" आयोजन कोठे केले जाणार आहे?
: भुवनेश्वर


10】 मानव ठक्कर कोणत्या खेळाशी संबंधित आहे?
: टेबल टेनिस

आजच्या ताज्या चालू घडामोडी 【 6 】

                  PVK STUDIO 1


पोलीस भरती बद्दल अपडेट माहिती साठी चॅनल ला SUBSCRIBE नक्की करा




रोज चालू घडामोडी मोफत मिळवा टेलिग्राम वर लिंक येथे आहे  : https://t.me/Pvk_studio


आजच्या ताज्या चालू घडामोडी 2020

1) किशोरी आमोणकर कोणत्या घराण्याशी संबंधित आहेत?
उत्तर : जयपुर

2) आशियातील ताज्या पाण्याचा सर्वांत मोठा तलाव कोणता? 
उत्तर : वूलर तलाव 

3) राष्ट्रीय मेंदू संशोधन संस्था कोठे आहे?
उत्तर :  गुरगाव

4) कोणती भारतीय भाषा सिंगापूरच्या 4 अधिकृत भाषांपैकी एक आहे?
उत्तर : तामिळ

5) कोणत्या शास्त्रज्ञाला दोन विज्ञानशाखांसाठी 2 नोबेल पुरस्कार मिळाले आहेत?
उत्तर : मेरी क्यूरी

6) मोठा पांडा कोणत्या संस्थेचे मानचिन्ह आहे?
उत्तर : वर्ल्ड वाईड फंड फॉर नेचर

आजच्या ताज्या चालू घडामोडी ( 5)

                   PVK STUDIO 1


पोलीस भरती बद्दल अपडेट माहिती साठी चॅनल ला SUBSCRIBE नक्की करा





आजच्या ताज्या चालू घडामोडी 2020


1】राणी रानपाल ही खेळाडू कोणत्या खेळाशी संबंधित आहे ?
: हॉकी


2】 खालीलपैकी कोणत्या शहरात भारतीय रेल्वेने कचऱ्यापासून वीजनिर्मिती करण्याचा पहिला प्रकल्प सुरू केला आहे ?
: भुवनेश्वर


3】 नुकतेच प्रकाशित झालेले रिलेटलेस हे आत्मचरित्र कोणाचे आहे ?
: यशवंत सिन्हा


4】 इंस्टाग्राम वर 20 करोड फॉलवर मिळणारा जगातील पहिला पुरुष कोण ?
: ख्रिस्तीयानो रोनाल्डो


5】मोहमद मुनुफ यांचे नुकतेच वयाच्या 84 व्या वर्षी निधन झाले तर ते कोणत्या देशाचे क्रिकेटपटू होते ?
: पाकिस्तान

आजच्या ताज्या चालू घडामोडी (4)

                  PVK STUDIO 1




आजच्या ताज्या चालू घडामोडी 2020


1】कोणत्या राज्यात भारतातले पहिले ई-वेस्ट क्लिनिक उघडण्यात आले?
उत्तर : मध्यप्रदेश


2】कोणते राज्य शेतजमीन भाड्याने देण्याचे धोरण आखणारे पहिले राज्य ठरले?
उत्तर : उत्तराखंड


3】कोणत्या दिवशी ‘आंतरराष्ट्रीय शिक्षण दिन’ पाळला जातो?
उत्तर : 24 जानेवारी


4】कोणत्या खेळाडूने मेटन चषक या स्पर्धेत पुरुषांच्या 10 मीटर एअर रायफल प्रकारात सुवर्णपदक जिंकले?
उत्तर : दिव्यांश सिंग पनवार


5】कोणत्या बँकेनी जानेवारी 2020 या महिन्यामध्ये ATM द्वारे ‘कार्डविरहित पैसे काढण्याची सुविधा कार्यरत केली?
उत्तर : ICICI बँक


6】ब्लॉकचेन तंत्रज्ञानावर आधारित असलेले ‘वज्र’ नावाचे देयक व्यासपीठ कुणी प्रस्तुत केले?
उत्तर : भारतीय राष्ट्रीय देयके महामंडळ (NPCI)


7】भारतीय स्टेट बँकेच्या व्यवस्थापकीय संचालकपदी कोणत्या व्यक्तीची नेमणूक झाली?
उत्तर : चल्ला श्रीनिवासुलु सेट्टी


8】ग्रीनपीस इंडिया’च्या अहवालानुसार, भारतातले कोणते शहर सर्वात प्रदूषित आहे?
उत्तर : झारिया


9】मनमोहन सूद ह्यांचे निधन झाले. ते कोणत्या खेळाशी संबंधित होते?
उत्तर : क्रिकेट


10】कोणाच्या हस्ते 2020 या वर्षाच्या ‘प्रधान मंत्री राष्ट्रीय बाल’ पुरस्कारांचे वितरण करण्यात आले?
उत्तर : राम नाथ कोविंद

आजच्या ताज्या चालू घडामोडी ( 8)

PVK STUDIO 1 पोलीस भरती बद्दल अपडेट माहिती साठी चॅनल ला  SUBSCRIBE  नक्की करा चॅनल लिंक : https://www.youtube.com/channel/UCAMqqVQ...