सरकारी जॉब संपूर्ण माहिती केंद्र:
अधिक माहिती साठी subscribe करा:https://www.youtube.com/channel/UCAMqqVQSlib42ntKEQt6knw?view_as=subscriber
पुणे महानगरपालिका यांच्या आस्थापनेवर विविध पदांच्या एकूण १८१ जागा :
संपूर्ण माहिती : पुणे महानगरपालिका यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण १८१ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत.
विविध पदांच्या एकूण १५७ जागा
वैद्यकीय अधिकारी, आय.सी. यु. फिजिशियन/ इंटेंसिव्हिस्ट, फिजिशियन, निवासी फिजिशियन, कार्डीओलॉजिस्ट, शल्य विशारद, युरो सर्जन, न्युरो सर्जन, बालरोग तज्ञ, नवजात अर्भक तज्ञ, पॅथोलॉंजिस्ट, रेडीओलॉंजिस्ट, चेस्ट स्पेशालिस्ट, स्त्री रोग तज्ञ, बालरोग विशारद, भूल तज्ञ (बधिरीकरण तज्ञ), कान नाक घसा तज्ञ, नेत्र शल्य चिकित्सक, अस्थिव्यंग तज्ञ, मानसोपचार तज्ञ, मायक्रोबायोलॉंजिस्ट आणि दंतशल्य चिकित्सक पदांच्या जागा
शैक्षणिक पात्रता – उमेदवार शासकीय महाविद्यालयातून एम. बी. बी, एस. पदवी/ पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रम उत्तीर्ण झालेला असावा.
अर्ज सादर करण्याचा पत्ता – पुणे महानगरपालिका भवन, आरोग्य विभाग, तिसरा मजला, मेडिकल युनिट विभाग, शिवाजीनगर, पुणे, पिनकोड-४११००५
अंतिम तारीख सर्व खाली दिलेल्या वेबसाईटवर पहा
अधिकृत website :https://www.pmc.gov.in/en
No comments:
Post a Comment