PVK STUDIO 1
पोलीस भरती बद्दल अपडेट माहिती साठी चॅनल ला SUBSCRIBE नक्की करा
रोज चालू घडामोडी मोफत मिळवा टेलिग्राम वर लिंक येथे आहे : https://t.me/Pvk_studio
1】 2020 मध्ये कितवा प्रजासत्ताक दिन साजरा करण्यात आला ?
: 71 वा
2】 2020 मधील प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी आलेले प्रमुख अतिथी कोण होते ?
: जैर बोल्सनोरो (ब्राजील)
3】 2019 च्या प्रजासत्ताक दिनी आलेले प्रमुख अतिथी कोण होते?
: सिरील रामाफोसा
4】 महाराष्ट्राच्या बीजमाता राहीबाई पोपरे यांना 2020 मध्ये नुकताच कोणता पुरस्कार देण्यात आला ?
: पद्मश्री पुरस्कार
5】 महाराष्ट्राचे पोपटराव पवार यांना 2020 मध्ये नुकताच कोणता पुरस्कार देण्यात आला ?
: पद्मश्री पुरस्कार
6】 2020 मध्ये एकूण किती व्यक्तींना पद्मश्री पुरस्कार देण्यात आला ?
:118
7】 2020 मध्ये एकूण किती लोकांना पद्मभूषण पुरस्कार जाहीर झाला ?
:16
8】 2020 मध्ये पद्मभूषण पुरस्कार मिळवणारे एकमेव महाराष्ट्रीय व्यक्ती कोण ?
: आनंद महिंद्रा
9】 पहिल्या "खेलो इंडिया यूनिवर्सिटी गेम्सचे" आयोजन कोठे केले जाणार आहे?
: भुवनेश्वर
10】 मानव ठक्कर कोणत्या खेळाशी संबंधित आहे?
: टेबल टेनिस
No comments:
Post a Comment