आजच्या ताज्या चालू घडामोडी 2020
1】2017 ज्ञानपीठ विजेता कृष्णा सोबती यांचे निधन झाले तर खालील पैकी त्यांनी कोणते पुस्तक लिहिले होते ?
उत्तर : जिंदगी नामा, यारोके यार, समय सरगम
2】 अटल सेतू कोणत्या राज्यात स्थित आहे?
उत्तर : गोवा
3】 सीबीआयचे नवीन निदेशक म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली?
उत्तर: ऋषी कुमार शुक्ला
4】बजेट 2019 व 2020 नुसार 22 वे MS कॉलेज कोठे उघडले जाईल?
उत्तर: हरियाणा
5】चर्चेत असलेले परम शिवाय काय आहे?
उत्तर : सुपर कॉम्प्युटर
6】रणजी ट्रॉफी 2018-2019 कोणी जिंकली?
उत्तर : विदर्भ
7】जागतिक कॅन्सर दिवस कधी साजरा करण्यात येणार आहे ?
उत्तर: 4 फेब्रुवारी 2020
8】ऑस्कर अवोर्ड 2019 सर्वोत्कृष्ट फिल्म पुरस्कार कोणाला देण्यात आला ?
उत्तर: ग्रीन बुक
9】शियोल शांती पुरस्काराने सन्मानित होणारे पहिले भारतीय व्यक्ती कोण आहेत ?
उत्तर : नरेंद्र मोदी
10】सध्या वर्तमान मध्ये भारताची सर्वात गतिमान ट्रेन कोणती ?
उत्तर : वंदे भारत एक्सप्रेस
No comments:
Post a Comment