loading...

आजच्या ताज्या चालू घडामोडी ( 2 )

                   PVK STUDIO 1




आजच्या ताज्या चालू घडामोडी 2020


1) कोणत्या व्यक्तीला उत्कृष्टतेसाठी मुप्पावरपू व्यंकय्या नायडू राष्ट्रीय पुरस्कार दिला गेला?
उत्तर : एम. एस. स्वामीनाथन


2) कोणत्या व्यक्तीची पुढील तीन वर्षांसाठी RBIचे डेप्युटी गव्हर्नर म्हणून नियुक्ती करण्यात आली?
उत्तर : मायकेल देबाब्रत पात्रा


3) स्वतंत्र भारताच्या भुदलाचे सेनापती किंवा 'कमांडर-इन-चीफ' कोण होते?
उत्तर : जनरल रॉबर्ट लॉकहार्ट


4) भारतीय भुदल कोणत्या दिवशी ‘भुदल दिन’ साजरा करतात?
उत्तर : 15 जानेवारी


5) महिला उद्योजकांसाठी “यशस्विनी योजना” याचे उद्घाटन कुठे झाले?
उत्तर : गोवा


6) ‘वार्षिक शैक्षणिक स्थितीचा अहवाल कुणाकडून (ASER) 2019’ प्रसिद्ध करण्यात आला आहे?
उत्तर : ‘प्रथम’ संस्था


7) कोणत्या राज्यात “परशुराम कुंड मेळावा’ या उत्सवाला सुरुवात झाली?
उत्तर : अरुणाचल प्रदेश


8) कोणत्या कंपनीने भारतीय नौदलासाठी विशेष NATO-क्लास डिझेल विकसित केले आहे?
उत्तर : इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड


9) 11 मतांसह कोणता चित्रपट 92 व्या अॅकॅडमी पुरस्कारासाठीच्या नामांकन यादीत आघाडीवर आहे?
उत्तर : जोकर


10) केंद्रीय राखीव पोलीस दलाचे (CRPF) महानिदेशक म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली? 
उत्तर : ए.पी. माहेश्वरी

2 comments:

आजच्या ताज्या चालू घडामोडी ( 8)

PVK STUDIO 1 पोलीस भरती बद्दल अपडेट माहिती साठी चॅनल ला  SUBSCRIBE  नक्की करा चॅनल लिंक : https://www.youtube.com/channel/UCAMqqVQ...