loading...

आजच्या ताज्या चालू घडामोडी ( 1 )

                  PVK STUDIO 1




आजच्या ताज्या चालू घडामोडी 2020

1】AAI चे नवीन अध्यक्ष कोण नियुक्त केले ?
: अरविंद सिंह


2】SBI चे अध्यक्ष कोण आहेत?
: रजनीश कुमार


3】देशाचे गृहसचिव कोण आहेत?
: अजय भल्ला


4】 रक्षा सचिव कोण आहेत?
: अजय कुमार


5】RBI चे गव्हर्नर कोण आहेत?
: शशिकांत दास


6】 नरेंद्र मोदी यांचे नवीन मुख्य सचिव कोण आहेत ?
: पिके मिश्रा


7】 नरेंद्र मोदी यांचे मुख्य सल्लागार कोण आहेत ?
: पिके सिन्हा


8】 देशाचे केंद्रीय कायदा सचिव कोण आहेत?
: अनुप कुमार


9】 देशाच्या नवीन कॅबिनेट सचिव कोण आहेत ?
: राजीव गौबा


10】UIDAI चे CEO कोण आहेत ?
: पंकज कुमार

No comments:

Post a Comment

आजच्या ताज्या चालू घडामोडी ( 8)

PVK STUDIO 1 पोलीस भरती बद्दल अपडेट माहिती साठी चॅनल ला  SUBSCRIBE  नक्की करा चॅनल लिंक : https://www.youtube.com/channel/UCAMqqVQ...